अंकिताने गौरीवर केले खोटे आरोप | Aai Kuthe Kay Karte Upcoming Episode | Lokmat Filmy

2021-08-24 0

आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शेखर म्हणतो गौरी खूप गुणी मुलगी आहे. आजी बोलते पण ती संजना गुण उधळतेय त्याचं काय ? काहीही लाज शरम नाही तिला. बरं बोलायची सोय नाही . भांडायलाच येते हो, सहन तरी किती करायचं सांगा तुम्ही? पुढे काय होत ते जाणून घ्या या विडिओ मधून
एपिसोड नंबर 373 , सौजन्य स्टार प्रवाह

#Aaikuthekaykarte #Gouri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber